क्रांतीकारी पर्यायी अँड्रॉइड अॅप स्टोर

जगभरातील ३०० मिलियन वापरकर्ते, ७ बिलियन पेक्षा जास्त डाऊनलोडस and आणि १ मिलियन अॅप्स, आपण अॅप्स कसे शोधतो आणि इंस्टॉल करतो याला नविनच अर्थ Aptoide प्राप्त करुन देतो. अनिर्बंध सामग्री आणि स्वत: चे स्टोर तयार करुन शेयर करण्याची संधी, यासह Aptoide अॅप वितरण आणि शोधात क्रांती घडवुन आणत आहे.

आमच्याविषयी

Aptoide हे गेम चेंजिंग अँड्रॉइड अॅप स्टोर आहे. ३०० मिलियन वापरकर्त्यांपेक्षा अधिक, ७ बिलियन डाऊनलोडस आणि १ मिलियन अॅप्स. Aptoide अॅप्स आणि गेम्स शोधण्याची सुविधा भौगोलिक निर्बंधाशिवाय पुरविते आणि त्यासोबत बाजारातील उत्कृष्ट मालवेयर शोध प्रणालीही. Aptoide फक्त अंतिम वापरकर्त्यांवरच लक्ष केंद्रीत करत नाही तर ओइएम्स आणि टेलिकॉम्स देतात ज्यातुन एपीआय किंवा को-ब्रँड सोल्युशन्सवर आधारीत स्वत: चे अॅप स्टोर तयार करण्याची संधीही देतात. आमचे लक्ष्य? अॅप शोधाला पुढच्या स्तरावर नेणे.

आमची कहाणी

Aptoide ची सुरवात साल २०११ लिस्बन (पोर्तुगाल) मध्ये आधीच एकाधिकार असलेल्या बाजारात खुला स्त्रोत म्हणुन करण्यात आली: अॅप वितरण. आमचे लक्ष्य आहे दोन्ही अंतिम वापरकर्त्यांना मैत्रीपूर्ण वातावरण पुरविणे ज्यात सगळ्यांची भूमिका संबंधित असेल. वापरकर्त्यांनी तयार केलेल्या सामग्रीचा मंच म्हणुन Aptoide मध्ये प्रत्येकाजवळ स्वत: चे अॅप स्टोर असु शकते तर विकासक त्यांच्या क्रिएशन्ससाठी पर्यायी वितरण प्रणाली मिळवु शकतात.

आमची कार्यालये

आमच्या नोकर्‍या पहा आणि आमच्यासह मोबाइलची दुनिया बदला!

नोकर्‍या