Aptoide काय आहे?Aptoide भौगोलिक निर्बंध नसणारे आणि सर्व सामग्री मोफत देणारे एक पर्यायी अँड्रॉइड अॅप स्टोर आहे
Aptoide सुरक्षित आहे का? Aptoide विश्र्वासार्ह आहे का?होय, Aptoide हे पूर्णपणे सुरक्षित अॅप स्टोर आहे. इंस्टलेशन प्रक्रियेदरम्यान, आपणांस कदाचित प्ले प्रोटेक्टकडुन पॉप अप संदेश दिसु शकतो कि, Aptoide ला ब्लॉक करण्यात आले आहे. ह्या संदेशामागचे कारण असे आहे कि, फार जुन्या मॉडेल्स सकट विभिन्न डिव्हायसेससाठी Aptoideची निर्मिती केली गेली आहे! अधिक माहितीवर टॅप करा आणि मग इंस्टॉल एनीवे वर टॅप करा. लक्षात घ्या कि Aptoide इंस्टॉल केल्याने आपल्या डिव्हाईसला कधीही कोणतीही हानी पोचणार नाही.
Aptoide वैध / कायदेशीर आहे का?होय, Aptoide पूर्णपणे कायदेशीर आहे. Aptoide ची स्थापना २०११ साली लिस्बन, पोर्तुगाल मध्ये केली गेली आणि पूर्णपणे एकाधिकार बाजारातील हे फक्त खुल्या स्त्रोताचे सोल्युशन आहे: अॅप वितरण. Aptoide चे मुख्य लक्ष्य आहे कि त्यांच्या वापरकर्त्यांना उत्कृष्ट अँड्रॉइड अॅप्स शोधुन डाऊनलोड करण्याचे पर्यायी विकल्प पुरविणे. कंपनीची कार्यालये लिस्बन, शेनझेन (चीन) आणि सिंगापूर येथे स्थित आहेत आणि जगभरातील ३०० हून अधिक वापरकर्त्यांना पुष्कळशा ओइएम आणि तृतीय पक्ष अॅप स्टोर्ससह अन्य सेवा देत आहेत.
Aptoide टीव्ही काय आहे?Aptoide टीव्ही हा एक अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही आणि सेट टॉप बॉक्सेसचा पर्याय आहे. Aptoide टीव्हीमध्ये अँड्रॉइड टीव्हीसाठी २५००हून अधिक अॅप इष्टतम केलेले आहेत आणि हे वापरण्यास पूर्णपणे मोफत आहे.
Aptoide टीव्ही कसा इंस्टॉल करावा आणि वापरावा?Aptoide टीव्हीचे इंस्टलेशन आपल्या अँड्रॉइड टीव्ही किंवा सेट टॉप बॉक्सवर करण्यासाठी tv.aptoide.com वर जा आणि डाऊनलोड Aptoide टीव्ही वर टॅप केल्यानंतरच्या सूचनांचे पालन करा.
अॅपकॉइन्स काय आहेत?AppCoins Credits are the digital credits for in-app transactions; like loyalty program points. You can only use them to make purchases in your favorite games. The best part? You can earn up to 20% bonus in all purchases!